सातबारा Watch

← विटा पूर्व

Ferfar #64848 · विटा पूर्व

खानापुर, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
71/4/ब/6
Talathi
अमोल महादेव जंगम
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : जयहिंद को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.विटा,ता.खानापूर, जि. सांगली गहाणखत लिहुन देणार : सुजाता संजय महाजन रा. विटा पूर्व यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 5105-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/4/ब/6 क्षेत्र 0.0085 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजाता संजय महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : अमोल जगन्नाथ माने (खाता क्रमांक :- 0) ,