Ferfar #5396 · राजेवाडी
आटपाडी, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- दत्तात्रय राजाराम नरळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायन्सास लिमीटेड शाखा विटा तर्फे आदित्य अशोक बारसिंग
गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग तुकाराम कोडलकर रा. राजेवाडी यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3190-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170 क्षेत्र 1.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग तुकाराम कोडलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-सुवर्णा पांडुरंग कोडलकर (खाता क्रमांक :- 1896) ,