सातबारा Watch

← लिंगीवरे

Ferfar #4144 · लिंगीवरे

आटपाडी, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
494, 531
Talathi
दत्तात्रय राजाराम नरळे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि सांगली शाखा राजेवाडी ता आटपाडी जि सांगली गहाणखत लिहुन देणार : साहेबराव सुखदेव ठोंबरे रा. लिंगीवरे यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3133-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 735000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 494, 531 क्षेत्र 0.7004 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव सुखदेव ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 735000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.