सातबारा Watch

← पुजारवाडी

Ferfar #2285 · पुजारवाडी

आटपाडी, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
अरुण अजित ऐनापुरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक ली आटपाडी लिहून घेणार : वामन महादेव माळी यांनी सर्व्हे क्रमांक : 76 तपशिल : दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक ली.आटपाडी शाखा प्रकाशवाडी आटपाडी यांचा वामन महादेव माळी व सुवर्णा वामन माळी यांचे नावे र.रु 1200000/- दि 24/11/2022 - 1964 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.