Ferfar #3920 · उंबरगाव
आटपाडी, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बाबासाहेब देशमुख सहकारी बॅंक लि आटपाडी शाखा दिघंची ता आटपाडी जि सांगली
गहाणखत लिहुन देणार : शंकर तातोबा शिंदे रा. उंबरगाव यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2996-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 533/1, 533/2, 534, 537 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर तातोबा शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-राहुल शंकर शिंदे (खाता क्रमांक :- 445) ,