सातबारा Watch

← दिघंची

Ferfar #17607 · दिघंची

आटपाडी, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
461
Talathi
चंद्रकांत महादेव कदम
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : श्री विठ्ठल मल्टीस्टेट को.क्रे.सोसा.लि.सांगोला शाख, सांगोला लिहुन देणार : रंजना चांगदेव भोसले रा. दिघंची गट नंबर/ सर्वे नंबर 461 यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3779 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजना चांगदेव भोसले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 430/10/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.