Ferfar #17616 · दिघंची
आटपाडी, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 676
- Talathi
- चंद्रकांत महादेव कदम
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा झरे , झरे
लिहुन देणार : सुनील बाळासो सावंत रा. दिघंची गट नंबर/ सर्वे नंबर 676 यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 00000 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.88 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनील बाळासो सावंत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 10/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.