सातबारा Watch

← दिघंची

Ferfar #17624 · दिघंची

आटपाडी, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1046
Talathi
चंद्रकांत महादेव कदम
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : पुजारवाडी पांढरेवाडी विकास सेवा संस्था मर्या-पुजारवाडी लिहून घेणार : बाळासो जगन्नाथ अडसुळ यांनी सर्व्हे क्रमांक : 1046 तपशिल : दिनांक 23/03/2022 रोजी पुजारवाडी पांढरेवाडी विकास सेवा संस्था मर्या-पुजार चा बाळासो जगन्नाथ अडसुळ यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 15189 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.