सातबारा Watch

← मापटेमळा

Ferfar #5655 · मापटेमळा

आटपाडी, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
58/2
Talathi
अरुण अजित ऐनापुरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सांगोला अर्बन को ऑप बँक लि सांगोला शाखा आटपाडी ता आटपाडी जि सांगली तर्फे शाखाधिकारी निर्मुलकुमार नानासाहेब जुगदर गहाणखत लिहुन देणार : कैवल्य गुरुदेव चव्हाण ,धीरज गुरुदेव चव्हाण रा. मापटेमळा यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2976-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/2 क्षेत्र 2.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैवल्य गुरुदेव चव्हाण ,धीरज गुरुदेव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.