सातबारा Watch

← मापटेमळा

Ferfar #5688 · मापटेमळा

आटपाडी, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
132, 137, 138, 143, 145, 146, 147/1, 147/2, 358/1
Talathi
अरुण अजित ऐनापुरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आटपाडी आदेश क्रमांक : क्र/आरटीएस/वाटप/एसआर -43/2026 आदेश दिनांक : 5/10/2026 मा. तहसिलदारसो आटपाडी यांचे आले आदेशां अन्वये 1.अशोक धोंडीराम माळी 2.काशिनाथ धोंडीराम माळी 3.कुमार काशिनाथ माळी 4.नंदा काशिनाथ माळी 5.लता अशोक माळी 6.अभिजित अशोक माळी 7.विद्या कुमार माळी 8.वैभव काशिनाथ माळी 9.ललिता वैभव माळी सर्व रा.मापटेमळा यांनी मौजे मापटेमळा ता.आटपाडी, जि.सांगली त्यांची मालकी वहिवाटीची जमीन ही आपआपसात सरस निरस मानाने वाटप करून घेतली असून केले वाटपास कोणाची तक्रार अगर हरकत नाही. त्यामुळे केले वाटपास मंजूर होऊन मिळणेची विनंती केलेली आहे. याबाबत सर्व संबधितांना नमुन अ नियम ३ ची नोटीस रुजू केली आहे. व नमुन ब नियम ३ प्रमाणे उध्दघोषणा प्रसिद्ध केली आहे.संबधीताचे जाबजबाब घेतले असून सदर वाटणीपत्राबाबत कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही व कोणत्याही कोर्टात संपुर्ण मिळकतीवर दावा चालू नसलेचे सांगितले आहे. वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1) अशोक धोंडीराम माळी यांचे हिशेस आलेले जमीन - गट नं. 358/1 क्षेत्र 0.7000 पो.ख 0-10 आ. 0-87 यापैकी यांना क्षेत्र 0- 21 पो.ख 0-00 आ. 0-10 गट नं. 147/2 क्षेत्र 0-59 पो.ख 0-00 आ. 0-80 यापैकी यांना क्षेत्र 0- 15 पो.ख 0-00 आ. 0-25 गट नं. 147/1 क्षेत्र 0- 09 पो.ख 0-00 आ. 0-13 यापैकी यांना क्षेत्र 0- 09 पो.ख 0-00 आ. 0-13 गट नं. 145 क्षेत्र 0- 3633 पो.ख 0-00 आ. 2-50 यापैकी यांना क्षेत्र 0- 1033 पो.ख 0-00 आ. 1-25 2) काशिनाथ धोंडीराम माळी यांचे हिशेस आलेले जमीन - गट नं. 358/1 क्षेत्र 1.6200 पो.ख 0-10 आ. 0-87 यापैकी यांना क्षेत्र 0- 21 पो.ख 0-00 आ. 0-10 गट नं. 147/2 क्षेत्र 0-59 पो.ख 0-00 आ. 0-80 यापैकी यांना क्षेत्र 0- 44 पो.ख 0-00 आ. 0-55 गट नं. 143 क्षेत्र 0- 0505 पो.ख 0-00 आ. 0-09 यापैकी यांना क्षेत्र 0- 0505 पो.ख 0-00 आ. 0-09 गट नं. 137 क्षेत्र 0- 21 पो.ख 0-00 आ. 0-48 यापैकी यांना क्षेत्र 0- 21 पो.ख 0-00 आ. 0-48 गट नं. 138 क्षेत्र 0-18 पो.ख 0-00 आ. 0-31 यापैकी यांना क्षेत्र 0- 18 पो.ख 0-00 आ. 0-31 गट नं. 132 क्षेत्र 0- 03 पो.ख 0-00 आ. 0-48 यापैकी यांना क्षेत्र 0- 03 पो.ख 0-00 आ. 0-48 3) कुमार काशिनाथ माळी,नंदा काशिनाथ माळी,लता अशोक माळी ,अभिजित अशोक माळी,विद्या कुमार माळी ,वैभव काशिनाथ माळी,ललिता वैभव माळी यांचे हिशेस आलेले जमीन गट नं. 358/1 क्षेत्र 1.6200 पो.ख 0-10 आ. 0-87 यापैकी यांना क्षेत्र 0- 28 पो.ख 0-00 आ. 0-20 4) लता अशोक माळी यांचे हिशेस आलेले जमीन - गट नं. 146 क्षेत्र 0.2300 पो.ख 0-00 आ. 0-44यापैकी यांना क्षेत्र 0.2300 पो.ख 0-00 आ. 0-44 5) काशिनाथ धोंडीराम माळी ,नंदा काशिनाथ माळी यांचे हिशेस आलेले जमीन – गट नं. 145 क्षेत्र 1.0900 पो.ख 0-00 आ. 0-44यापैकी यांना क्षेत्र 0.2600 पो.ख 0-00 आ.1.25 सदर जमिनीत झाडे झुडपे,ताल,बांध बंधिस्त व झाड तध्दवत वस्तु सर्व हद्दीतील त्यांनी त्यांचे वहिवाटीप्रमाणे व हिस्सेवारी नुसार उपभोगणेचे आहे. सदर जमिनीबाबत कोणत्याही दिवाणी तथा महसूल न्यायाधिकरण अशा कोणत्याही कोर्टात दावा चालू नाही. इतर हक्कातील शेरे कायम ठेवणेचे आहेत. स.नं./गट.नं चे विभाजन करणेचे नाही. वरील केले वाटपास कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही. तसेच केले वाटपामुळे मुंबईचा तुकडे बंदी तुकडे जोडकायद्याचा भंग होत नाही. मा. तहसिलदारसो आटपाडी यांचे आले आदेशानुसार नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.