Ferfar #1598 · खांजोडवाडी
आटपाडी, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : य.पा.वाडी वि .का.स सोसायटी लि., य.पा.वाडी
लिहुन देणार : भाग्यवंत भिमराव सुर्यवंशी रा. खांजोडवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 342, 402, 87, 93 क्षेत्र वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.