Ferfar #33119 · आटपाडी
आटपाडी, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2535
- Talathi
- VINAYAK ANNA PATIL
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवनेरी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि आटपाडी शाखा आटपाडी ता आटपाडी जि सांगली
गहाणखत लिहुन देणार : आकाश अजयकुमार भिंगे ,रोहन रामलिंग पाटणे रा. आटपाडी यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3024-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2535 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश अजयकुमार भिंगे ,रोहन रामलिंग पाटणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.