सातबारा Watch

← आटपाडी

Ferfar #33124 · आटपाडी

आटपाडी, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
2311/1
Talathi
VINAYAK ANNA PATIL
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : श्री सिध्दीविनायक को ऑप क्रेडीट सोसायटी ली., आटपाडी लिहुन देणार : दत्तात्रय आनंदा पुसावळे रा. आटपाडी गट नंबर/ सर्वे नंबर 2311/1 यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र .02 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय आनंदा पुसावळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 48 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.