सातबारा Watch

← आटपाडी

Ferfar #33127 · आटपाडी

आटपाडी, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
2945/2
Talathi
VINAYAK ANNA PATIL
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : संत सावता माळी ग्रामीण बिगरशेती सन पतसंस्था मर्या , मापटेमळा आटपाडी लिहुन देणार : मंगल विष्णू बनसोडे रा. आटपाडी गट नंबर/ सर्वे नंबर 2945/2 यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2470 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल विष्णू बनसोडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 336 दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.