सातबारा Watch

← आटपाडी

Ferfar #33134 · आटपाडी

आटपाडी, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1836/1, 1836/2, 1936, 2118, 2127/3, 2224
Talathi
VINAYAK ANNA PATIL
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : आटपाडी ग्राम देशमुख विविध कार्यकारी सह सोसायटी ली , आटपाडी लिहुन देणार : शशिकांत नानासाहेब देशमुख रा. आटपाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1836/1, 1836/2, 1936, 2118, 2127/3, 2224 क्षेत्र 0.00 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.