सातबारा Watch

← आटपाडी

Ferfar #33136 · आटपाडी

आटपाडी, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
VINAYAK ANNA PATIL
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- हनीफ अहंमद शेख - - -रा. आटपाडी(खाता क्रमांक2505) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5754 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0४00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नामदेव बाळू चव्हाण , (खाता क्रमांक :-92975)गट/सर्व्हे क्रमांक 31 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी विष्णू शंकर देवकर , (खाता क्रमांक :-92976)गट/सर्व्हे क्रमांक 31 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी महाराष्ट्र शासन महसुल व वनविभागा यांचेकडील आदेश क्रं. R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.no.1333447) दि. 04/11/2025 लगत मा जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील पत्र क्रं. मह-3/हनो/आरआर-1617/2025 दि. 21/11/2025 अन्वये मौजे आटपाडी येथील नोंदणीकृत दस्त क्रं. 844 दिनांक 26/06/1999 ने नोंद धरण्यात आली होती तुकडेबंदी कायद्या विरुध्द व्यवहार सबब नोंद रद्द अशी नोंद करण्यात आली होती. शासनाकडील मार्गदर्शन तत्वानुसार गुंठेवारीचे व्यवहाराबाबत नव्याने फेरफार धरणेबाबत आदेश दिलेने मौजे आटपाडी येथील ग नं. ३१ मधील हे 0.0४ आर चा अंमल देण्यात आला. आदेश पत्र फा दा यांना दुय्यम निंबधक आटपाडी जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 844 दिनांक 26/06/1999 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.