Ferfar #33157 · आटपाडी
आटपाडी, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : अहिल्यादेवी होळकर विविध कार्यकारी सह सेवा संस्था , निंबवडे
लिहुन देणार : साऊबा आप्पा अनुसे रा. आटपाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 3499, 3500 क्षेत्र 0.00 वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.