सातबारा Watch

← आटपाडी

Ferfar #33164 · आटपाडी

आटपाडी, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
3772
Talathi
VINAYAK ANNA PATIL
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र गुंठेवारी नियामानुकुल/एसआर/170/2026 आदेश दिनांक : 15/06/2026 मा. उपविभागीय अधिकारी सो विटा उपविभाग विटा यांचेकडील क्र गुंठेवारी नियामानुकुल/एसआर/170/2026 दि. 15/06/2026 रोजीचे आदेशाप्रमाणे आटपाडी येथील गट नं. 3772 मधील उदय सुधीर भिंगे यांचे क्षेत्र 254 चौ. मी. गुंठेवारी नियामानुकुल केले. त्याची नोंद इतर हक्कात केली. आदेशावरून नोंद केली.