Ferfar #2098 · मिटकी
आटपाडी, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- साहिल संजय पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भांडुप सहकारी संस्था मर्या मुंबई शाखा आटपाडी जि सांगली तर्फे रविंद्र रावसाहेब माने
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश शामराव कोळेकर रा. मिटकी यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3113-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश शामराव कोळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार-कविता शामराव कोळेकर (खाता क्रमांक :- 1570) ,