Ferfar #8709 · बनपुरी
आटपाडी, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- साहिल संजय पाटील
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : बनपुरी वि.का.सह सोसायटी ली., बनपुरी
लिहुन देणार : दगडू महादेव बुरूंगले रा. बनपुरी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 98 क्षेत्र 0.51 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.