सातबारा Watch

← बनपुरी

Ferfar #8713 · बनपुरी

आटपाडी, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1443, 376, 382, 383, 399, 422, 426, 441
Talathi
साहिल संजय पाटील
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : बनपुरी वि.का सह सोसायटी लि , बनपुरी लिहुन देणार : नाथा विठोबा यमगर रा. मिटकी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1443, 376, 382, 383, 399, 422, 426, 441 क्षेत्र 0.85 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.