सातबारा Watch

← तडवळे

Ferfar #4019 · तडवळे

आटपाडी, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
साहिल संजय पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : तडवळे वि.का सह स्सायात लि , तडवळे लिहुन देणार : सुरेखा जोतीराम भगत रा. मिटकी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.90 वर रक्कम रुपये 625000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.