सातबारा Watch

← माडगुळे

Ferfar #4893 · माडगुळे

आटपाडी, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
324
Talathi
नितीन गोपाळ नाईक
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : आय सी आय सी आय बँक लिहून घेणार : सुनिल हरि लिंगडे यांनी सर्व्हे क्रमांक : 324 तपशिल : आय सी आय सी आय बँक शाखा वलवन यांचा सुनील हरी लिंगडे यांचे नावे र.रु 955000/- दि 18/7/2018 - 3392 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.