सातबारा Watch

← लेंगरेवाडी

Ferfar #3159 · लेंगरेवाडी

आटपाडी, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
नितीन गोपाळ नाईक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि सांगली लिहून घेणार : भानुदास धयाप्पा लेंगरे यांनी सर्व्हे क्रमांक : 280 तपशिल : जप्ती बोजा - वसुली अधिकारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि सांगली शाखा मार्केट यार्ड आटपाडी यांचा रक्कम रुपये 63827 - जप्ती बोजा भानुदास धायाप्पा लेंगरे यांच्या हिस्सेवर - 2964 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.