सातबारा Watch

← शेटफळे

Ferfar #8184 · शेटफळे

आटपाडी, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1339, 1345, 1501, 4/2
Talathi
नितीन विष्णू सानप
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : शेटफळे विकास सोसायटी , शेटफळे लिहुन देणार : दगडू रामचंद्र गायकवाड रा. शेटफळे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1339, 1345, 1501, 4/2 क्षेत्र 1.2000 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.