Ferfar #8189 · शेटफळे
आटपाडी, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : शेटफळे विकास सोसायटी , शेटफळे
लिहुन देणार : ईश्वरा बयाजी गायकवाड रा. शेटफळे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1019, 1033, 1088, 1558, 1584, 968 क्षेत्र 1.1400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.