Ferfar #1722 · कुरूंदवाडी
आटपाडी, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 329
- Talathi
- प्रशांत प्रकाश जाधव
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026
लिहुन घेणार : श्री बिरुदेव विकास सेवा सोसा लि कुरुंदवाडी, ता आटपाडी जि सांगली
लिहुन देणार : दशरथ रामु वगरे रा. कुरुंदवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 329 क्षेत्र 1.32 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.