सातबारा Watch

← घरनिकी

Ferfar #4618 · घरनिकी

आटपाडी, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1106
Talathi
MANISHA KEDARNATH SURYAWANSHI
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./ल.मु./ एस आर/321/2026 आदेश दिनांक : 16/07/2026 मा.तहसिलदारसो आटपाडी यांचेकडील क्र./ल.मु./ एस आर/322/2026 दि. 16/07/2026 रोजीचे पत्रावरून मौजे घरनिकी येथील हणमंत मारुती माने यांचे मालकीचे शेत जमीन गट नं. 1106 मधील त्यांचे हिस्सेस असणारे क्षेत्रास त्यांची पत्नी सीताबाई हणमंत माने यांचे नाव लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सहहिस्सेदार म्हणून 7/12 सदरी दाखल केले .पत्र फायलीस दाखल असे.