सातबारा Watch

← कामथ

Ferfar #2475 · कामथ

आटपाडी, सांगली · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
422
Talathi
शेषराव कोंडीराम मुंढे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 सागर लव्हाजी कोकरे यांनी सज्ञान झाले असल्या कारणाने अ.पा.क. शेरा कमी करणेबाबत अर्ज दिलेवरून मौजे कामथ येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 422, वर पूर्वी दाखल केलेला ७/१२ सदरी दाखल असलेला सागर लव्हाजी कोकरे अपाक वनिता यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. अर्ज,वयाचा पुरावा फा.दाखल.