Ferfar #3265 · घानंद
आटपाडी, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून घेणार : विटा अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी ,विटा , शाखा - झरे ता.आटपाडी
लिहून देणार :सुनिल भगवान येळे व अनिल भगवान येळेरा.घानंद यांनी सुनिल भगवान येळे यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 385, 387 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.