Ferfar #3340 · चिंचाळे
आटपाडी, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : चिंचाळे वि.का.स.सोसा. लि. चिंचाळे, चिंचाळे
लिहुन देणार : शिवाजी पांडुरंग चोपडे रा. चिंचाळे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 521, 536, 540, 546, 734, 742, 762, 552, 495 क्षेत्र 0.8500 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.