सातबारा Watch

← चिंचाळे

Ferfar #3345 · चिंचाळे

आटपाडी, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
495, 521, 540, 552, 554, 564, 688, 693, 695, 702, 709, 718, 746
Talathi
आमिर शहानवाज मुल्ला
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : चिंचाळे वि.का.स. सोसा. लि. चिंचाळे, चिंचाळे लिहुन देणार : विलास गणपती चोपडे रा. चिंचाळे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 554, 564, 688, 693, 695, 718, 746, 495, 521, 540, 552, 702, 709 क्षेत्र 0.2500 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.