Ferfar #5334 · खरसुंडी
आटपाडी, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/1
- Talathi
- आमिर शहानवाज मुल्ला
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : विटा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. विटा, खरसुंडी
लिहुन देणार : आप्पा सीताराम जाधव , श्रीमती ताराबाई सीताराम जाधव रा. खरसुंडी गट नंबर/ सर्वे नंबर 30/1 यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0238 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आप्पा सीताराम जाधव ,श्रीमती ताराबाई सीताराम जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 73/2026 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 90000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.