Ferfar #2176 · बाळेवाडी
आटपाडी, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- BALAJI YADAV KAMBLE
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवप्रताप नागरी को.ऑप क्रेडिट सोसायटी लि.विटा (मल्टीस्टेट ) ता खानापूर जि सांगली शाखा आटपाडी ता आटपाडी जि सांगली
गहाणखत लिहुन देणार : पुजा समाधान खरात रा. बाळेवाडी यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2942-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुजा समाधान खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-भगवान लक्ष्मण खरात (खाता क्रमांक :- ) ,