सातबारा Watch

← करगणी

Ferfar #12517 · करगणी

आटपाडी, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1937
Talathi
MANIKRAO JAGANNATH DESHMUKH
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : दि.बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि.आटपाडी शाखा खरसुंडी लिहून घेणार : विलास शिवाजी जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 1937 तपशिल : प्रमाणे विलास शिवाजी जाधव यानी दि.बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि.आटपाडी शाखा खरसुंडी ता आटपाडी यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11201 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचेकडील रिकन्व्हेन्सपत्र दस्त क्र.3045 दि.16/10/2026 रोजी केलेने/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.