Ferfar #4859 · हिवतड
आटपाडी, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रेवणा पांडुरंग डिगोळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रेवणा पांडुरंग डीगोळे ऐवजी जगन्नाथ पांडुरंग डिगोळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगानेप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/10/2016 ते 12/10/2016 मधील नोंदणी क्र.पी- P-1620570 अन्वये रेवणा पांडुरंग डीगोळे ऐवजी जगन्नाथ पांडुरंग डिगोळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे