Ferfar #3172 · चिखलगोठण
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 599
- Talathi
- SATYAWAN SUKHDEO SURVE
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : क्रांती अर्बन को-ऑफ क्रे.सोसा.ली पलूस , पलूस
लिहुन देणार : गणेश जालिंदर कदम कर्जदार , मनोहर जालिंदर कदम सहकर्जदार रा. चिखलगोठण गट नंबर/ सर्वे नंबर 599 यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4788 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.16 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश जालिंदर कदम कर्जदार , मनोहर जालिंदर कदम सहकर्जदार, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 321 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.