सातबारा Watch

← लिंब

Ferfar #4985 · लिंब

तासगाव, सांगली · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-16
Objection until
2026-10-03
Certified
—
Gat / Survey
105/2/1
Talathi
प्रमोद अर्जुन साळुंखे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/09/2026 लिहुन देणार:- सुधीर शहाजी पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक105/2/1 खाता क्रमांक 10480 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : विजय जगन्नाथ पाटील , (खाता क्रमांक :-10978) संमती देणारे खातेदार अजिता सुधीर पाटील( मान्यता देणार) अवधूत सुधीर पाटील (मान्यता देणार) अविराज सुधीर पाटील ( मान्यता देणार( यांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 3215 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.