Ferfar #5003 · लिंब
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : लिंब वि.का.स सोसा लि ; लिंब, लिंब
लिहुन देणार : किसन विष्णू पाटील रा.लिंब यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 373/ब, 373/अ, 392/अ/ब, 395, 396, 400 क्षेत्र 1.66 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.