Ferfar #4213 · हातनोली
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : वसुली अधिकारी दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लिआटपाडी
आदेश क्रमांक : जा.क्र.39
आदेश दिनांक : 18/04/2024
जप्ती आदेश बोजा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये दत्तात्रय गोविंद जाधव यांचेवर दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि. आटपाडी र रु 18,71,437/- चा दाखल केला आदेश दफ्तरी दाखल असे