Ferfar #4218 · हातनोली
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : वसुली अधिकारी दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि. आटपाडी
आदेश क्रमांक : जा.क्र.40
आदेश दिनांक : 18/04/2018
जप्ती आदेश बोजा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये दिनकर सदाशिव जाधव यांचे गट नं. 407,592,595,601,602,677/1 वर दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लि. आटपाडी र रु 18,73,348/- चा जप्ती आदेश बोजा दाखल केला आदेश दफ्तरी दाखल असे