Ferfar #2619 · खालसा धामाणी
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : बैंक ऑफ इंडिया शाखा पेड,
लिहून देणार : राजेंद्र जगन्नाथ सुतार रा. खालसा धामाणी यांनी रक्कम रुपये 200000/- पिक कर्ज घेऊन गट नंबर 14, 296 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बैंक ऑफ इंडिया शाखा पेड यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.