Ferfar #2621 · खालसा धामाणी
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी, विटा अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि; विटा
लिहून घेणार : प्रकाश आकाराम पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 216,221, 227,241 तपशिल : विटा अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि,विटा यांचे कडील थकबाकीदार सुनिल संपतराव पाटील यांचे जामीनदार प्रकाश आकाराम पाटील यांचे हिस्सेवर जप्ती आदेश र.रु. 2,00,670/- दि. 21/08/2023 - 2319
फेरफार ने दाखल असलेला जप्ती बोजा विशेष वसुली अधिकारी, विटा अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि; विटा यांचे कडील पत्राने कमी केला असे.