Ferfar #2672 · पाडळी
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहुन देणार : सिद्धेश्वर विकास सेवा सोसा.लि;पाडळी
लिहुन घेणार : प्रकाश प्रभाकर पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 401,419,432अ, 432ब वर फेरफार क्रमांक 2028 ने घेतलेला बोजा पाडळी वि.क.स.(वि)से.सो.लि.पाडळी यांनी प्रकाश प्रभाकर पाटील यांना र.रु.५०००००/-दि.१२/०७/२०१८ रोजी इकरार बोजा दाखल पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.