Ferfar #2673 · पाडळी
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
लिहुन देणार : सिद्धेश्वर विकास सेवा सोसा.लि;पाडळी
लिहुन घेणार : कालिचरण प्रभाकर पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 401, 419, 432अ, 432ब वर फेरफार क्रमांक 2135 ने घेतलेला बोजा पाडळी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेव सोसायटी लि.पाडळी ता.तासगाव जि.सांगली यांनी कालीचरण प्रभाकर पाटील यांना र.रु.500000/-दि.30/05/2020 रोजी बाजूस दाखल जमिनीवर इकरार बोजा दाखल पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.