Ferfar #2674 · पाडळी
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
लिहुन देणार : सिद्धेश्वर विकास सेवा सोसा.लि;पाडळी
लिहुन घेणार : नटूबाई प्रभाकर पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक401, 419, 432अ, 432ब वर फेरफार क्रमांक 2447 ने घेतलेला बोजा नटूबाई प्रभाकर पाटील यांचे कडून सिद्धेश्वर वि.का.स.से.सोसा.लि.पाडळी,ता.तासगाव
इकरार र.रु.3,00,000/-दि. 14/08/2024 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.