Ferfar #2676 · पाडळी
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 350
- Talathi
- JAYASHREE TUKARAM RELEKAR
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया,शाखा पेड
लिहून घेणार : प्रविण बाळू सपकाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 350 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा पेड यांनी प्रविण बाळासो सपकाळ यांना र.रु.160000/-दि.03/11/2020 रोजी कर्ज देऊन बाजूस दाखल जमिनीवर बँकेचा बोजा दाखल केला. - 2190
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.