सातबारा Watch

← पेड

Ferfar #8278 · पेड

तासगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
1238
Talathi
वैभव शहाजी पाटील
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : दि.आष्टा पीपल्स को ऑप.बँक लि.आष्टा शाखा तासगाव , तासगाव लिहुन देणार : सुयश विठ्ठल शेंडगे रा. पेड गट नंबर/ सर्वे नंबर 1238 लिहुन घेणार : दि.आष्टा पीपल्स को ऑप.बँक लि.आष्टा शाखा तासगाव , तासगाव लिहुन देणार : मयुरेश विठ्ठल शेंडगे रा. पेड गट नंबर/ सर्वे नंबर 1238 यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4596 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.2950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुयश विठ्ठल शेंडगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 68 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.