Ferfar #8017 · हातनुर
तासगाव, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 820
- Talathi
- ASHA NIVRUTTI MOHITE
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : येस बँक लिमिटेड शाखा - विटा
गहाणखत लिहुन देणार : शुभम संजय पाटील रा. हातनुर यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4833-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1171280.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 820 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम संजय पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1171280.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - प्रज्ञा संजय पाटील (खाता क्रमांक :- 15702) ,