Ferfar #8018 · हातनुर
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1233
- Talathi
- ASHA NIVRUTTI MOHITE
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहून घेणार : श्री स्वामी समर्थ को ऑप क्रेडिट सोसायटी लि तासगाव
लिहून देणार : महेश मधुकर खुजट रा. हातनुर यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1233 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री स्वामी समर्थ को ऑप क्रेडिट सोसायटी लि यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.